मूलकला फाउंडेशनच्या मदतीने मिळाली जखमींना धीर.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील तुमनूर येथे महामार्गांवर दुचाकी अपघातात पती पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींच्या अपघात देखील झाला आहे,
अपघात झालेल्या कुटुंब पुसुकपल्ली गावाचे असल्याचे माहिती आहे,
येथील प्रवासांनी तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे मूलकला फाऊंडेशनचे प्रमूख सागर भाऊ मूलकला यांना विषयांची माहिती देण्यात आली होती,
लगेच वेळचे विलंब न करता घटनास्थळी मूलकला फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी सिरोंचा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,
त्यावेळी मुलकला फाऊंडेशनचे कार्यकर्ते राजेश तलारी, प्रवीण मूलकला, सारया मूलकला, स्वामीराज मूलकला, यांची उपस्थिती होते,