Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव जिव्हारी लागल्याने या दोन युवकांनी विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 24, 2024
in निवडणूक, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव जिव्हारी लागल्याने या दोन युवकांनी विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कन्नड:- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाचे काल निकाल जाहीर झाले. त्यात भाजपा महायुतीने विरोधकांची दाणादाण करत विजयाचा गुलाल उधळीत सत्ता काबीज केली. याच दरम्यान कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे दोन युवकांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

कन्नड विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव झाला. यांचा पराभव जिव्हारी लागल्याने या दोन युवकांनी विषारी द्रव्य पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुनील रामदास शिरसाठ आणि आनंद वसंत जाधव असे विष घेतलेल्या युवकांची नावे असून हे दोघेही हर्षवर्धन जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत. आनंद जाधव यांची प्रकृती गंभीर जास्तच गंभीर बनल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. समर्थकांनी विष पिल्याचे कळताच हर्षवर्धन जाधव यांनी तातडीने रुग्णालयात येऊन दोघांच्या प्रकृती विचारपूस केली. समर्थकांनी असे पावले उचलू नये, असे आवाहन जाधव यांनी केले आहे. सध्या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दादा पडायला नाही पाहिजे होता म्हणत घेतले विष

कन्नड विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत आणि शिवसेना शिंदे गटाच्या संजना जाधव उमेदवार होत्या. विधानसभेच्या रिंगणात हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने दोन युवकांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दादा पडायला नाही पाहिजे होता, आता आम्ही काय करु म्हणत त्यांनी हा जीवघेणा मार्ग पत्करल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात या दोघांना उपचारांसाठी हलवण्यात आल्याचंही ते म्हणाले.

पिच्चर बहोत सारा बाकी है

हर्षवर्धन जाधव यांच्या पराभवामुळे दोन युवकांनी विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगताना हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून असं कोणतंही पाऊल न उचलण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी पिच्चर अभी बहोत बाकी है असं म्हणत तरुणांना सगळं संपलय, असं समजू नका असं सांगितलं. अजून सुरुवात पण झाली नाही. मला स्वत:ला विकावं लागलं तरी विकेन पण तुमच्या आशा आकांक्षांना वाया जाऊ देणार नसल्याचा शब्द हर्षवर्धन जाधव यांनी दिला.

मतदारसंघात आपणच आहोत, असं करू करा: आत्महत्येचा प्रयत्न, विष पिणे असं सगळं करू नका. मतदारसंघात आपणच राजे आहोत.मला विकावं लागलं तरी चालेल पण तुम्हाला ईजा होऊ देणार नाही असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून तरुणांना विनंती केल्याचं दिसलं.

Tags: हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव जिव्हारी लागल्याने या दोन युवकांनी विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न.
Previous Post

म्हणूनच झारखंडची निवडणूक महाराष्ट्र बरोबर घेतली” शरद पवार यांनी सांगितले भाजपच्या विजयाचे गुपित.

Next Post

उमरेड मध्ये भाजपला जोरदार झटका, काँग्रेस उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा केला गेम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उमरेड मध्ये भाजपला जोरदार झटका, काँग्रेस उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा केला गेम.

उमरेड मध्ये भाजपला जोरदार झटका, काँग्रेस उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा केला गेम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In