*नवंदांपत्यास वैवाहिक जीवनाबद्दल शुभेच्छा दिले*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आज दिनांक 25/11/2024 ला सिरोंचा येथील ज्येष्ठ नागरिक आयुब खान यांच्या मुलीचा लग्न समारंभ राजराजेश्वरी फंक्शन हाल ,सिरोंचा येथे पार पडला या लग्न समारंभाला मा.भाग्यश्री आत्राम (हलगेकर )व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी भेट देऊन नवदांपत्यांना वैवाहिक जीवनाबद्दल शुभेच्छा दिले यावेळी माजी नगरसेवक रवी रालबंडीवार,गणेश बोधनवर, शानू, सिद्धिक भाई, इस्माईल दादा,सलाम सत्तार तसेच सिरोंचा चे कार्यकर्ते उपस्थित होते.