*प्रितम पाटणकर यांची विसापूर ग्रामपंचायतकडे मागणी*
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
दिनांक 02/12/2024 विसापूर ग्रामपंचायत ला निवेदन सादर.. करण्यात आले
विसापूर गाव-हा लोकसंख्या प्रमाणे खूब जास्त असून गाव-मध्ये विविध सणउसाव मोट्या प्रमाणात साजरे केले जातात व नवरात्री,पोळा,असो विविध अन्य उत्सव गाव-मधील रेलीच्या माध्यमातून पारपाडले जातात तसेच गाव मधील रात्रीच्या वेळीस विविध क्षेत्राचे विद्धार्थी क्लास सुरु राहतात म्हणून गावाचे प्रत्येक नागरिकांनाच्या सुरक्षा ही प्रथम कार्य कर्तव्य घेणे हा महत्वाचे असते तसेच गावमधील संपूर्ण महिला व मुलीच्या सुरक्षासाठी माझी या निवेदन मार्फत गावमध्ये प्रत्येक चौक मध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावे ही विनंती
प्रितम पाटणकर (विसापूर)
तह बल्लारपूर जि चंद्रपूर
जिल्हा महासचिव इंटक मजदूर काँग्रेस चंद्रपूर

