Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वडिलांना ‘टकल्या’ म्हंटले म्हणून अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात एकाचा दगडाने ठेचून हत्या, पुणे शहरात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 4, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वडिलांना ‘टकल्या’ म्हंटले म्हणून अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात एकाचा दगडाने ठेचून हत्या, पुणे शहरात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन पुणे:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येला कारण इतकंच होते की, मृत व्यक्तीने आरोपीच्या वडिलांना ‘टकल्या’ म्हटले त्यामुळे रागाच्या भरात दगडाने ठेचून हत्या केली. राजू लोहार वय 46 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना वाघोली परिसरात आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली.

दारुच्या नशेत असलेल्या राजू लोहार यांनी आरोपी तरुणाच्या वडिलांना टकल्या म्हटले, याचा राग आल्याने या अल्पवयीन मुलाने त्यांची हत्या केली. या हत्ये प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि हत्या करण्यात आलेले राजू लोहार दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी आहेत. आज दुपारच्या सुमारास दोघेही दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये शुल्लक कारणावरुन वाद सुरु झाला. वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने राजू लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारी असलेल्या दगडाने राजू लोहारने बेदम मारहाण करण्यात आली. यातच राजू लोहारचा मृत्यू झाला.

दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपी अटक: या हत्येची माहिती वाघोली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वाघोली पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत्यू झालेल्या राजू लोहार यांच्या मुलाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Tags: PunePune Murderपुण्यात हत्यावाघोली पोलिस स्टेशन
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक, नगर मध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिम.

Next Post

कुडकुडत्या थंडीत गरजूंना दिला ब्लॅंकेटचा आधार, नारायण सेवा मित्र परिवार व मारवाडी युवा मंचचा संयुक्त उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कुडकुडत्या थंडीत गरजूंना दिला ब्लॅंकेटचा आधार, नारायण सेवा मित्र परिवार व मारवाडी युवा मंचचा संयुक्त उपक्रम.

कुडकुडत्या थंडीत गरजूंना दिला ब्लॅंकेटचा आधार, नारायण सेवा मित्र परिवार व मारवाडी युवा मंचचा संयुक्त उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In