*कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. गोंगले यांचे हस्ते कार्यक्रम पार .*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील उमानूर येते
भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा उमानूर येथे आज दि.६/१२/२०२४ रोजी भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वान दिन साजरा करण्यात आले आहे .या वेळी नुकतेच प्रभारी म्हणून मुख्याध्यापक गोगंले सर..यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडण्यात आले .या वेळी परमपूज्य, महामानव, विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. आणि 2मिनिटे मौन पाळुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून ,मडावी सर,निकोडे सर,वाढयी सर,नैताम मॅडम,व संतोष भाऊ उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन माध्यमिक शिक्षक रोहनकर सर यांनी केले.आभार प्रदर्शन .निकोडे सर यानी केले.या वेळी शाळेतील विध्यार्थी, विध्यार्थिनी उपस्थित होते.