*🕯️कार्यक्रमाचे अध्यक्ष अहेरी शाखा प्रमुख देवेंद्र दुर्गे यांचे प्रमुख उपस्थित महामानवाला मानवंदना श्रद्धांजली अर्पण 🕯️*
*मोजू तरी कशी उंची तूझ्या कर्तुत्वाची..!*
*तु जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..!*
*तु देव नव्हतास,देवदुतही नव्हतास..!*
*तु मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास..!*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*आज दिनांक 06-12-2024 ला सहयोग शाखा अहेरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन साजरा करण्यात आला. त्या निमित्याने परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाचे वाचन करण्यात आले. व 2 मिनिटे मौन बाळगून महामानवाला आदरांजली वाहिली.*
*सदर कार्यक्रमाला शाखेचे मुख्य शाखा व्यस्थापक मा.देवेंद्र दुर्गे सर व JLL (ABM) मा. राजशेखर सर उपस्थित होते. तसेच शाखेतील मिस.मधुरा तेलंग (CSO), मिस.यमुना वाघाडे (BO), मिस.लीला रामटेके (AE), मा.प्रवीण दुर्गे (BDO), मा.श्रीनिवास दुर्गे (RO), मा.निखिल झाडे (BDE), मा. आकाश रंगुवार (TW), मा.प्रवीण अलेवार (FO) सर्व Staff उपस्थित होते.*
*धन्यवाद…….🙏*