मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
🌳 *शाखा – धानोरा* 🌳
” *बोले तैसे चाले त्याचे वंदावी पाऊले”*
*आज दिं 06/12/2024 ला*
*शाखा धानोरा तर्फे धानोरा येथील नगर पंचायत मध्ये ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमोर सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा धानोरा* *अंतर्गत शाखेत कार्यरत स्वयंसेविका सौ.वैशाली म्हाशाखेत्री यांचे*
*अधिनस्त खातेदार दिवंगत बबलू पठाण यांचे SMBG खाते होते,दरम्यान खातेदारांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदारांना श्रीमती झुबेदा पठाण व श्रीमती कल्पना पठाण, यांना 25000 चा दुर्घटना विम्याच्या धनादेश देण्यात आला.*
*धनादेश वितरण प्रसंगी वरिष्ठ जिल्हा प्रमुख मा.योगेश खोब्रागडे सर,नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा सयाम मॅडम, उपाध्यक्ष श्री.ललित बरछा सर, तसेच शाखा व्यवस्थापक मा.शालिनी लांजेवार मॅडम, वडसा शाखेचे शाखा व्यवस्थापक मा.चेतनकुमार भोंडे सर,टीम लीडर भाऊराव शास्त्रकार सर,तसेच नगर पंचायत धानोरा चे पदाधिकारी व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.*
,*🌳*धनाधिक मुल्यम् मनुष्य रुपमॢ्*🌳