Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home हिंगणघाट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राका प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2024
in हिंगणघाट
0 0
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राका प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी वंदन करण्यासाठी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेत, रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याचा संकल्प केला.

रक्तदान म्हणजे फक्त सेवा नसून ती आपल्याला समाजासाठी योगदान करण्याची संधी देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि मानवतेच्या मूल्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांचा आदर्श आत्मसात करून समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी केला.

याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, विजय तामगाडगे, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सिद्धार्थ मस्के, सुभाष सोयाम, पुरुषोत्तम कांबळे, नितीन भुते, झाडे बावाजी, सुरेश गायकवाड, सुशील घोडे, विपूल थूल, पंकज भट्ट,आकाश हुरर्ले, चेतन ढोरे, मयूर पाटिल आदी उपस्थित होते.

Tags: Atul Wandileडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राका प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.
Previous Post

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण संपन्न, गोठी परिवाराने वृक्षारोपण करून जपल्या स्मृती.

Next Post

पक्षत्यागानंतर निलंबनाची कारवाई हास्यास्पद, राजू तिमांडे आणि ॲड. सुधीर कोठारी यांचा आरोप

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पक्षत्यागानंतर निलंबनाची कारवाई हास्यास्पद, राजू तिमांडे आणि ॲड. सुधीर कोठारी यांचा आरोप

पक्षत्यागानंतर निलंबनाची कारवाई हास्यास्पद, राजू तिमांडे आणि ॲड. सुधीर कोठारी यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In