Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील भारतीय संविधानाच्या विटंबना प्रकरणाचा निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 13, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील भारतीय संविधानाच्या विटंबना प्रकरणाचा निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असलेले भारतीय संविधानाला काढून त्याला दगडाने फोडण्यात आले आहे. त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना सुद्धा निवेदन देण्यात आले

या निवेदनात म्हटले आहे की, 1) परभणी येथील घडलेल्या असामाजिक तत्त्वाकडून भारतीय संविधानाला दगडाने फोडून संविधानाचा अपमान करण्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा सखोल तपास त्वरित करण्यात यावा. 2) परभणी येथील भारतीय संविधानाला काढून दगडाने फोडण्यात आले त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत होते परंतु प्रशासनाने आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे व त्यांना मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना अनिल मून, विक्रांत भगत, विपुल थूल, मनोज वासेकर, अक्षय ब्राह्मणे, सुरेश गायकवाड, श्याम कांबळे, निलेश गायकवाड, अंकुर शेंडे, स्नेहल जंगले, निखिल जवादे, सतीश कांबळे, सोनू नंदागवळी, प्रवीण जनबंधू, नंदू बनसोड, मिथुन धाबर्डे व कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील भारतीय संविधानाच्या विटंबना प्रकरणाचा निषेध.
Previous Post

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व संध्येला 15 डिसेंबर रोजी नागपुरात ईव्हीएम विरोधात भव्य रॅली, हे नेते होणार सामील.

Next Post

वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला आग, मोठी दुर्घटना टळली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला आग, मोठी दुर्घटना टळली.

वर्धा रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला आग, मोठी दुर्घटना टळली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In