Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट पोलिसांनची धडक कारवाई, 45,250 रूपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 16, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलिसांनची धडक कारवाई, 45,250 रूपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट पोलिसांना खबऱ्या कडून माहिती मिळाली की, परिसरात अवैध दारू विक्री सुरू आहे. या माहितीवरून काल पोलिसांनी धाड टाकून नांदगाव हिंगणघाट निवासी सुभाष मानंगरुडकर यांच्या घरी कोमल गिरसावलेलां देशी विदेशी दारूचां माल अवैधरित्या ठेवून विक्री करताना अटक केली.

गुन्हे प्रकटिकरण पथक ने पो स्टाँप सह मिळालेल्या माहिती वर दारूबंदी कायद्यान्वये प्रो.रेड कार्यवाही करीत आरोपी 1)सुभाष बालकृष्ण मंगरुडकर वय 45 वर्ष व आरोपी 2) कोमल नामदेवराव गिरसावले वय 25 वर्ष दोन्हो नि नांदगाव (बोरगाव) हिंगणघाट च्या घर ची झडती मध्ये 1) रॉयल स्टॅग कंपनी ची विदेशी दारूचे बॉक्स मध्ये 48 बॉटल्स कीं 16,800/- रूपये. 2) ओसी ब्लू कंपनी ची विदेशी दारु 35 बॉटल्स कि.12,250 रूपये. 3) रॉयल ग्रीन कंपनी ची विदेशी दारु 08 बॉटल्स कि.2,800रूपये 4) टुबर्ग कंपनी ची विदेशी 08 बीअर कॅन कि. 2,400 रूपये. 5) देशी दारु की प्रीमियम कंपनी ची 100 बॉटल्स कि. 10, 000रूपये 6) 02 लोखंडी पेट्या कि. 1,000 रूपये. एकूण किंमत 45,250 रुपयाचा अवैध दारू साठा जप्त केला. या दोन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन येथे अवैध दारू विक्रीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या निर्देशानुसार मनोज गभने, पोलीस निरीक्षक हिंगणघाटचे आदेशानुसार पोलीस स्टेशन हिंगणघाट चे डि.बी. पथक चे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, चंद्रशेखर वाढवे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे, पो.शी मंगेश वाघमारे, आशिष नेवारे, विजय काले, शिव यादव, राहुल दूधकोहले यांनी केली. या प्रकरण मध्ये पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

Tags: 250 रूपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त.हिंगणघाट पोलिसांनची धडक कारवाई
Previous Post

पाटणसावंगी येथील टोल नाका तात्काळ हटवा, आमदार डॉ. आशिष देशमुख यांची मागणी.

Next Post

आष्टेडू आखाडा स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या खेळाडूची विभाग स्तरावर निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आष्टेडू आखाडा स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या खेळाडूची विभाग स्तरावर निवड.

आष्टेडू आखाडा स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या खेळाडूची विभाग स्तरावर निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In