*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिनांक 20/12/2024 ला डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक अहेरी येथे राष्ट्रीय मानवधिकार संघटना व इंडिया टुडे न्युज चे अहेरी उपविभागीय अहेरी, एटापल्ली , मुलचेरा,भामरागड, सिरोंचा कार्यलयाचे उदघाटन राष्ट्रीय मानवधिकार संघटनाचे प्रदेश अध्यक्ष माननीय डॉ,प्रणय भाऊ खुणे व गडचिरोली जिल्हा अध्यक्ष माननीय रमेश अधिकारी व तसेच विदर्भ प्रांत अध्यक्ष माननीय जावेद भाई शेख यांच्या हस्ते मोठया थाटात पार पडले. या वेळी मानवधिकार संघटनेचे कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते व तचेच या वेळी जिल्हा पद कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी चे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे पण देण्यात आले
पदाधिकारी यांचे नावे
गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष — श्री महेश भाऊ रामचंद्र अलोणे
जिल्हा सचिव — श्री निवृत्त प्राचार्य रतन जी दुर्गे सर
अहेरी तालुका पदाधिकारी
अहेरी तालुका अध्यक्ष — श्री निवृत्त नायब तहसीलदार मोहम्मद फारुख वजीर शेख
तालुका उपाध्यक्ष — श्री श्याम माणिकराव ओंडरे,
तालुका सचिव — श्री साईनाथ औऊतकर यांची नियुक्ती करण्यात आली.या वेळी मानवधिकार संघटनेचे पदअधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.