Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2024
in नागपुर, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप जाहीर झालं. अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे.

जाणून घ्या, कोणाला कोणते खाते मिळाले :

कॅबिनेट मंत्री –

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

गणेश नाईक – वन

दादाजी भुसे – शालेय शिक्षण

संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

आदिती तटकरे – महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार उद्योग व संशोधन

उदय सामंत उद्योग व मराठी भाषा

जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

माणिकराव कोकाटे – कृषी

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री –

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – ग्रामविकास, पंचायत राज

पंकज भोयर – गृहनिर्माण

    Tags: BidMaharashtraमंत्री मंडळमहाराष्ट्र सरकार
    Previous Post

    भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

    Next Post

    आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

    मनवेल शेळके

    मनवेल शेळके

    Next Post
    आ.धर्मरावबाबा आत्राम  विकास कामांचा धडाका.

    आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    तारखेनुसार बातमी पहा

    February 2026
    M T W T F S S
     1
    2345678
    9101112131415
    16171819202122
    232425262728  
    « Jan    
    Facebook Twitter Google+ Youtube RSS

    © 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

    No Result
    View All Result
    • Home
    • महत्त्वाच्या बातम्या
    • महाराष्ट्र
      • मराठवाडा
        • जालना
        • बीड
      • पश्चिम महाराष्ट्र
        • सातारा
        • सांगली
      • विदर्भ
        • अकोला
        • चंद्रपूर
        • वर्धा
        • गडचिरोली
        • यवतमाळ
        • हिंगणघाट
        • वाशिम
      • उत्तर महाराष्ट्र
        • नाशिक
        • जळगांव
    • कोकण
      • मुंबई
      • सिंधुदुर्ग
    • देश विदेश
    • क्राईम
    • क्रीडा
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • मनोरंजन
    • राजकीय
    • साहित्य /कविता
    • संपादकीय

    © 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In