मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
राजाराम ग्राम पंचायत कार्यालयत भारतीय आर्थिक क्रांतीचे जनक, शांत पण विचारपूर्वक निर्णय क्षमतेच्या जोरावर भारता सारख्या देशाला एक काळी प्रगतीच्या वाटेवर उंच शिखरावर नेणारं एक अग्रगण्य तथा अस्मादीक व्यक्तिमत्व …
*भारताचे माजी पंतप्रधान*
*डॉ मनमोहनसिंग*
यांच ९२ व्या वर्षी निधन … देशाला आर्थिक चमक देणारा नेता हरपला आहे. आज
*डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असुन मौन बाळगले आहेत.
यावेळी राजारामचे सरपंच सौ. मंगला आत्राम, माजी सभापती अहेरी श्री. भास्कर भाऊ तलांडे, ग्राम पंचायत सदस्य सौ. संजावली आरगेला, पेसा अध्यक्ष श्री. विनोद सिडाम, सचिव श्री. पी. झाडे, सूर्यकांत आत्राम, अनिता आत्राम,जितेंद्र पंजलवार, मनोज आकदर, वसंत सिडाम, प्रकाश अर्का, नितीन मोत्तकुरवार सदशिव गोंगले आदी उपस्थित होते.

