*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन….!*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथील जय श्रीराम क्रिकेट क्लब नवेगाव द्वारा भव्य ग्रामीण 30 यार्ड क्रिकेट सामन्याचे आयोजित केले आहे.भव्य क्रिकेट स्पर्धेला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर,किष्ठापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले कडून तर तृतीय पारितोषिक माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास आत्राम,नागोराव सोनुले कडून देण्यात येत आहे.
या क्रिकेट स्पर्धेची उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमचे सहउदघाटक म्हणून काँग्रेस नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर हे होते.त्यावेळी कंकडालवारांचे मंडळकडून ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत व सत्कार करण्यात आली.
यावेळी नागोराव सोनूले,हरिदास आत्राम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,रोहीत गलबले ग्रामपंचायत सदस्य वेलगुर,कैलाश शेंडे,प्रविण कोटरंगे,गंगाराम लोनबले,सदाशिव पाटील शेंडे,मोतीराम मोहूर्ले,निखिल बोरूले,शिवराम पाटील मोहूर्ले,विश्वनाथ गुरनुले,शेंडे पाटील,भारत शेंडे,मोतीराम शेंडे,अंबादास लोनबले,शरद गाऊत्रे,मारोती गाऊत्रे,चैतुभाऊ,कार्तिक तोगम माजी उपसरपंच ग्रामपंचायत मरपल्ली,नरेश गर्गम,विनोद रामटेके,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह गावातील नागरीक तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.