*कार्यक्रमाचे उदघाट्क सरपंचा मंगलाताई आत्राम
यांचे शुभ हस्ते पार*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम खां,जय सेवा नाट्य कला मंडळाच्या वतीने येथे 3अंकी नाट्य प्रयोग सादर करण्यात आले, या वेळी, शेंडे गुरुजीनीं आपल्या विध्यार्थ्यांना शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आले. शेंडे गुरुजीनीं आपल्या मनोगतात म्हटले की, सन 1984ते 1994 मध्ये या कालावधीत माझ्या हातून जे विध्यार्थी घडले ते आज मोठया पदावर आहेत. ते मला अभिमानाचा बाब आहे, आणि शिक्षण विस्तार अधिकारी सुनील आईंचवार पंचायत समिती अहेरी यांनी स्व लिखित कविता सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले आहे.या प्रसंगीराजाराम ग्रामपंचायत चे उपसरपंच तथा सहउदघाट्क रोशनभाऊ कंबागौनीवार यांनी उपस्थित होते.तर विशेष अतिथी म्हणून मंचावर उपस्थित वैधकीय अधिकारी डॉ, राजेश मानकर, उ. क्षे. मुख्याध्यापक अजय पस्पूनूवार, माध्य, मुख्याध्यापक महादेव बासनवार, वनपरीक्षेत्र सहाय्य्क धामणगे सामाजिक कार्यकर्ते अरविंद परकीवार,ग्रामपंचायत सदस्य विनायक आलाम, रमेश पोरतेट,शिक्षक सुरेशचंद्र जुमनाके,उमेश आलाम,पत्रकार सुरेश मोतकूरवार, पत्रकार मधुकर गोंगले,मंचावर उपस्थित होते. तर, जय सेवा नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष नागेश कन्नाके, उपाध्यक्ष तिरुपती कुडमेथे, सचिव आनंदराव वेलादी, तसेच आर. के. सोयाम सर, सहसचिव लक्ष्मण सोयाम, कोषाअध्यक्ष वनपाल सुधाकर सोयाम व जि. प.शिक्षक जी. के मडावी, सूत्रधार यशवंत कन्नाके व विलास कन्नाके. तसेच जिल्हा परिषद शिक्षक सुरेश चुधरी, शिक्षक जी. के. मडावी, सुरेशचंद्र जुमनाके, एस. पूजलवार सर यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच पदअधिकारी सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम सुरुवात करण्यात आले आहे.या वेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.