सामाजिक कार्यकर्ता हनिशाताई दुधे यांच्या शुभ हस्ते संपन्न*
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.’भारताचे संविधान’ समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. असे पत्रकार व समाजसेवीका हनिशा दुधे यांनी मनोगतात म्हटले व यांचा शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला गौरक्षण वाॅडातील उपस्थित नीरज झाड़े,मनोज गेडाम, राहुल फासलावार,मनोज शेंडे, बंडु जिल्लाला, सचिन बोगुटावार
,प्रदिप निमगडे, तुषार उईके,सुरज चन्ने,
प्रतिष्टीत नागरिक व युवा मोठ्या संख्येने उपस्तीत होते. या वेळी युवाला प्रजासत्ताक दिनाचे मान्यवरांनी महत्ववाची जाणून माहिती दिली,

