Sunday, May 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 ची उल्लेखनीय कामगिरी… दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद.६ दुचाकी जप्त…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 ची उल्लेखनीय कामगिरी… दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद.६ दुचाकी जप्त…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी


दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 पुणे शहर

    दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 कडे तपासास असलेला लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०८/२०२२ भादवि क ३७९ या गुन्ह्याचे तपासात *पोलीस अंमलदार अमोल सरतापे व विनायक येवले* यांचे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती वरून  इसम नामें १)आकाश उर्फ बबलू बापू कांबळे,२३ वर्ष,  रा. अष्टविनायक अपार्टमेंट फ्लॅट नं १०४म्हसोबा वस्ती मांजरी बुद्रुक ता हवेली जि पुणे ,  व २) दीपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे वय २६ वर्ष रा, थोरात वस्ती मांजरी खुर्द ता हवेली जि पुणे यांना दि २४/०९/२०२२रोजी अटक करून त्यांचेकडून कीं रु ४०,०००/- च्या दोन दुचाकी जप्त करून लोणीकंद व चंदननगर पो स्टे कडील गुन्हे उघडकीस आले होते. सदर आरोपी कबुली देत असलेले आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येत असलेने आरोपीची तपास कामी पोलीस कस्टडी मागितली असता  मा न्यायालयाने आरोपीना मॅजि कस्टडी मंजूर केलेने  तपास अपूर्ण राहिलेने त्यांना पुन्हा मा न्यायालयाचे परवानगीने मुंढवा पो स्टे गु र न २६१/२०२२भादवि क ३७९  मध्ये जेल मधून वर्ग करून घेऊन तपास केला असता त्यांचे कडून आणखी  ४ दुचाकी जप्त केल्या. 
**त्यांच्याकडून खालील प्रमाणे ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण १,३०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.....*      

*१) लोणीकंद पो स्टे गु.र.नं.५०८/२०२२ भादवि क ३७९
२) चंदननगर पो स्टे गु.र.नं.३३४/२०२२ भादवि क ३७९
३)मुंढवा पो स्टे गु.र.नं. २६१/२०२२ भादवि क ३७९
४) चंदननगर पो स्टे गु.र.नं. ३४३/२०२२ भादवि क ३७९
५) हडपसर पो स्टे गु.र.नं. ८७०/२०२२ भादवि क ३७९
६) हडपसर पो स्टे गु.र.नं. १०८३/२०२२ भादवि क ३७९

  • सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सो, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगांवकर सो , वपोनि सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि नरेंद्र पाटील ,पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे,दिनकर लोखंडे,राजेश लोखंडे,विनायक रामाणे, अशोक आटोळे ,दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव,गणेश लोखंडे,अमोल सरतापे, विनायक येवले,राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे. आदरपूर्वक सादर सुनिल पंधरकर
    वरिष्ठ पोलीस निरीक्षक
    दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर
Previous Post

यवतमाळ: पुरवठा निरीक्षकावर अत्याचारांचा गुन्हा दाखल, महिलेला आमिष देते दोन वर्षापासून सुरू होते शोषण.

Next Post

Скачать Goodwinbet для Android бесплатно apk файл: обзор, как скачать и установить мобильное приложение Бк Гудвинбет на Андро

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Скачать Goodwinbet для Android бесплатно apk файл: обзор, как скачать и установить мобильное приложение Бк Гудвинбет на Андро

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In