राष्ट्रीय मानवधिकारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांची मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अहेरी उपविभागात एकूण 35
सोसायटी आहेत.संपूर्ण धान्य उघड्यावर असून अवकाडी पावसामुळे सोसायटी चे धान्य खुल्यावर असलेले धान्य खराब होऊन शळु शकतात करीता अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेच्या उपविभाग.अहेरी विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांना मागणी करण्याच्या सूचना केले आहे. प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या सुचनेनुसार ही मागणी केली आहे.मागील वर्षीचे धान्य या वर्षात उचल केले लाखो कि्विंटल धान्य पुडील वर्षा च्या जून जुलै पर्यंत उचल करून सडविन्या पेक्षा या वर्षात उचल केल्यास सरकार चे करोडो रुपयाचा फायदा होऊ शकतो. मात्र असे नं करता सरकार चा नुकसान कसा करावा सडलेला जो धान्य अव्वच्या सव्वा भावात विकायचा हा सरकार चा नियोजन असतो की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. व हे सरकार प्रत्येक धान्य सोसायटी ला लाखो रुपयाचे ताटपत्रि देऊन सुद्धा पावसाच्या पाण्यात हमखास भिजून धान्य खराब होत असतात. करीता सरकार ने त्वरित उपाय योजना करून सोसायटी त जमा असलेले करोडो रुपयाचे धान्य सरकार उपाय योजना करून उचल करावे, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली.राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास.जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी. महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा मडावी.जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे. जिल्हा सचिव रतन दुर्गे. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. तालुका उपाध्यक्ष रोशन सय्यद. तालुका सचिव साई औतकर. सदस्य मधुकर गोंगले,अमोल अलोणे. यांनी मागणी केली आहे.

