Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी ते व्येंकटरावपेठा कामाला अखेर सुरुवात : अजयभाऊ कंकडालवार यांच्या आंदोलनाला यश.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 26, 2025
in गडचिरोली
0 0
0
अहेरी ते व्येंकटरावपेठा कामाला अखेर सुरुवात : अजयभाऊ कंकडालवार यांच्या आंदोलनाला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : अहेरी ते व्येंकटरावपेठा रस्त्याचे मंजूर काम रखडल्याने आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रास्तारोको आंदोलन करुन लक्ष वेधल्यानंतर अखेर त्या’रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे अजय कंकडालवार यांच्या आंदोलनाला यश आले.

अहेरी ते व्येंकटरावपेठा रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कंत्राटदारांने कामाची सुरुवात करून रस्ता खोदून ठेवला होता.त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्यावरून दळणवळण करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.संबधित विभाग व अधिकाऱ्यांना सतत निवेदने देऊन रखडलेले रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली.मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.

त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्याकडून पुन्हा कामे सुरू असल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी २८ फेब्रुवारी रोजी आंदोलनात केली होती.जनआंदोलनाचा रोष बघून अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते.लवकरात लवकर अहेरी ते व्येंकाटरावपेठा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनीही कंत्राटदाराकडून लेखी घेतल्यावर आंदोलन मागे घेतले होते.अखेर अहेरी ते व्येंकटरावपेठा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.अजय कंकडालवार यांचे आभार मानले जात आहेत.

Previous Post

जीवन गाणे गातच जावे –जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाने दिला नवचैतन्याचा श्वास.

Next Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कळमेश्वर तालुका अध्यक्ष पदी राजेंद्र कुथे.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कळमेश्वर तालुका अध्यक्ष पदी राजेंद्र कुथे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कळमेश्वर तालुका अध्यक्ष पदी राजेंद्र कुथे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In