Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

जय श्रीराम’जय जय श्रीराम’जय घोषाणे काल अहेरी नगर धूम धूमले.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 31, 2025
in गडचिरोली
0 0
0
जय श्रीराम’जय जय श्रीराम’जय घोषाणे काल अहेरी नगर धूम धूमले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दर्शन.

मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809

अहेरी : काल हिंदू नववर्ष गुडीपाडव्याचा शुभ दिवशी रोजी अहेरी येथील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुखी हनुमान मंदिरात अयोध्यातून येणाऱ्या अखंड ज्योती काल अहेरीत पोहोचल्याने काल संध्याकाळी अहेरी नगरात श्रीराम दरबार पालखीचा भव्य शोभा यात्रा,रैली काढण्यात आली होती.अयोध्यातून अखंड ज्योती आपला अहेरी नगरात आल्याने ग्रामस्थांनी आनंदाचा वातावरणात व उत्सहात भव्य शोभा यात्रा,रैलीत सहभागी झाले आहे.काल हिंदू बांधवांनी’जय श्रीराम’जय जय श्रीराम’ जय घोषाणे अहेरी नगर धूम धूमले होते.

भव्य शोभा यात्राला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सहभागी होत,बजरंगबाली हनुमानची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन व आशीर्वाद घेतले.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयसाठी बजरंगबाली ला प्रार्थना केली.तसेच त्यावेळी कंकडालवारांनी समस्त जनतेला हिंदू नववर्ष व गुडीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा दिले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,प्रकाश दुर्गे,कुमार गुरनुले,नितीन पुल्लूरवार प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील व स्थानिक रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित .

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला  आवर्जून उपस्थित .

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In