व्येंकटरावपेटा येथील प्रतिष्टीत नागरिक नारायण चालूरकर यांची नवीन घराचे घरवास्तू कार्यक्रम.
मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक नारायण चालुरकर यांचे नुकतेच नवीन घरवास्तू पूजन,गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.या सदर गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून चालूरकर कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू देण्यात आले आहे .
यावेळी पोलीस उपनिरीक्षक दीपक चालूरकर,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,महेश दहगावकर,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

