कार्यक्रमाचे उदघाटक अजयभाऊ कंकडावार यांचे हस्ते सोहळा पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील मोदूमतूर्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज चॅरिटेबल ट्रस्ट,पंचशील बौद्ध समाज मंडळ मोदूमतूर्रा तर्फे तथागत गौतम रोजी तथा पंचशील चौक मोदूमतूर्रा येथे आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन पूज्य भदन्त ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचे संघ आद.राज्यरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते पार पाडले.कार्यक्रमांचे उदघाटक म्हणून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच कार्यक्रमांला आवर्जून उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सुरळकर, संदीप भाऊ कोरेत, प्रा. रतन दुर्गे, सरपंचा सौ, वर्षा पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार,गौऊकर सर, मद्दीवार सर, मद्देरलावार सर, चंद्र प्रकाश कोरडे,मंचावर उपस्थित होते.
त्यावेळी मंडळ कडून स्वागत व सत्कार करण्यात आले आहे.सर्व प्रथम कंकडालवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान बिरसा मुंडा,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
या वेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ,मंडळाचे अध्यक्ष प्रा, टी. एस . कांबडे, सचिव दामोधर वाघाडे, उपाध्यक्ष गणपत तावाडे, शंकर चालूरकर, सोमेश तावाडे, रमेश वाघाडे, पोच्यांना कांबडे, विनोद कांबडे,भानू वाघाडे, राजू जुनघरे, जीवनदास तावाडे, सुनील झाडे, गोवर्धन जिट्टीवार, जगदीश चालूरकर, मनोहर तावाडे, विश्ववेशराव तावाडे, संतोष, रुपेश, बाबुराव तावाडे, शाईल वाघाडे, महोन दहागावकर, लक्ष्मण दुर्गे, राजू वाघाडे,पवन गोमासे, सुनील दहागावकर, अंकुलू दुर्गे, गणपत गोमासे, गणपत वाघाडे, श्रीनिवास कांबडे, सुनील झाडे, अनिकेत चालूरकर, नारायण तावाडे, हरीश तावाडे,धम्मदीप कांबडे, प्रविण वाघाडे, अजय दुर्गे, संदीप कांबडे, निलेश कवलवार, अक्षय वाघाडे, तिरुपती दुर्गे, नामदेवराव कांबडे,समीर तावाडे, रोहित तावाडे, दशरथ तावाडे, ज्ञानेश्वर दुर्गे, राजू दुर्गे,अमित कांबडे, गजानन कांबडे, संदीप चालूरकर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आले. आहे.

