Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजाराम येथील दलीत वस्तीतील वीज समस्या सुटणार संदीप कोरेत शिवसेना नेता अहेरी विधानसभा.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
May 14, 2025
in गडचिरोली
0 0
0
राजाराम येथील दलीत वस्तीतील वीज समस्या सुटणार संदीप कोरेत शिवसेना नेता अहेरी विधानसभा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दलित वस्तीत लवकरच मंजूर डीपी चे काम सुरु होणार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी :- नुकताच अहेरी येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमात राजाराम गावातील दलित वस्तीतील पिढीत लोकांनी संदीप भाऊ कोरेत शिवसेना युवा नेता अहेरी विधानसभा यांच्याकडे त्याच्या वार्ड क्रं 3 ची विद्युत समस्या दूर करण्यास लेखी स्वरूपात निवेदनातून मांडले तेव्हा संदीप भाऊ नि त्यांना त्यांची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
काल दिनांक १२ मे रोजी त्यांनी प्रत्यक्ष राजाराम गावातील प्रभाग क्रमांक-३ मध्ये भेट देऊन त्यांच्या समस्येची पाहणी करून समस्याग्रस्त प्रभागातील विद्युत समस्या वर चर्चा केले आणि समोरील कारवाई हेतू लगेच जिमलगठ्ठा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी मंजुर डीपी लावण्यास इतकी दिरगाई का बरं यावर विस्तृत चर्चा केली.
चर्चेदरम्यान उपस्थित अधिकाऱ्याने या दोन ते तीन दिवसांत दिवसात कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले त्यामुळे लवकरच राजाराम गावातील वार्ड क्रं 3 येतील दलीत वस्तीतील कमी दाबाच्या विज समस्या हि कायमची सुटणार आहे.
त्यामुळे गावातील समस्या ग्रस्त लोकांनी संदीप भाऊ चे आभार मानले आहे.

Previous Post

Next Post

आलापल्ली ग्रामपंचायतेत तेंदुपत्ता लिलाव प्रक्रियेत घोटाळा नागरिकांचे आर्थिक नुकसान.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
आलापल्ली ग्रामपंचायतेत तेंदुपत्ता लिलाव प्रक्रियेत घोटाळा नागरिकांचे आर्थिक नुकसान.

आलापल्ली ग्रामपंचायतेत तेंदुपत्ता लिलाव प्रक्रियेत घोटाळा नागरिकांचे आर्थिक नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In