Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 4, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत कांबळे पुणे शहर प्रतिनिधी

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर

पुणे : दिनांक २६/०९/२०२२ रोजी गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर कडील अधिकारी व जंगलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पो.स्टे गु.र.नं.३५९ / २०२२ मा दं. वि. कलम ४५७, ३८० हा गुन्हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार अजय काळे व इतर ४ साथीदारांनी केलेला असून तो सध्या त्याचे साथीदारासह पांढ-या रंगाच्या सफारी कारमध्ये जाधववस्ती वाघोली पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बाबत श्री रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांना कळविले

आदेशाप्रमाणे जाधववस्ती वाघोली परिसरात सापळा रचून इसम नामे १) अजय मांगीलाल काळे वय २५ वर्षे रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे. २) रोहित रामदास वाजे वय २७ वर्षे रा. जुना मोशी आळंदी रोड, चौधरी ढाबा समोर मानस अपार्टमेंट, फ्लॅट नं.४ मोशी पुणे. ३) वचिष्ठ श्रीमंत मुंढे वय २१ वर्षे रा. जोगेश्वरी हायस्कुल समोर, केसनंद वाघोली रोड, केसनंद पुणे मुळगाव वडवणी ता. वडवणी जि. बिड, ४) कुमार नामदेव शेलार वय २२ वर्षे रा. व्दारका निवास, काळूबाई नगर वाघोली पुणे. ५) सुरज भैरवनाथ चौगुले वय २३ वर्षे रा. आव्हाळवाडी, वाईन शॉपचे पाठीमागे, मुळ गाव उत्तर वडगांव ता. करमाळा जि. सोलापूर. ६) सुनिल कोळप्पा विटकर वय ३४ वर्षे, रा. काळूबाईनगर लेन नंबर ४. वाघोली पुणे. मुळगाव मार्डी ता. उत्तर सोलापूर यांना ताब्यात घेऊन वरिल सर्व आरोपीनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न

झाल्याने त्यांना सदर गुन्हयात दिनांक २६ / ०९ / २०२२ रोजी अटक करुन भा.दं.वि. कलम ३९५ ४११ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आरोपींचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्यांचे कडे अधिक तपास करता त्यांनी ग्रामीण भागामध्ये लोड शेडींगवा प्राब्लेम असताना त्याचा फायदा घेऊन त्यांनी लोणीकंद व लोणी काळभोर या ग्रामीण भागात रात्रीचे वेळेस शेतक-यांचे विद्युत पंपांना वीज पुरवठा करणारे विद्युत ट्रान्सफार्मर (डीपी) चे चो-या करुन डी पी मधील तांबे व ऑईल चोरी करून सदरचा माल सुनिल कोळप्पा विटकर यास विकला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून स्टील व पितळेचे विटा, ५८४ किलो तांब्याचे तारा असा २,४७,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे ६ व लोणी काळभोर पोलीस स्टेशनवे ६ असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास युनिट ६. करीत आहे.

सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अनिताम गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, गा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, गा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, गा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस उप.नि. सुरेश जायमाय पो.उप.नि. भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र चाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन थाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Previous Post

माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते महाप्रसादाचे आयोजन.

Next Post

गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर दुचाकी वाहने व बॅट-या चोरणा-यास केले जेरबंद….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर दुचाकी वाहने व बॅट-या चोरणा-यास केले जेरबंद….

गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर दुचाकी वाहने व बॅट-या चोरणा-यास केले जेरबंद....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In