Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

देवलमरी येथे युक्तधारा गाव शिवार फेरी पंचवार्षिक आराखडा तयार कार्यक्रम

Madhukar gongale by Madhukar gongale
October 11, 2025
in Uncategorized
0 0
0
देवलमरी येथे युक्तधारा गाव शिवार फेरी पंचवार्षिक आराखडा तयार कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ग्रामीण रोजगार हमी योजना तालुका अहेरी च्या वतीने

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809

अहेरी :- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत युक्तधारा एक प्रणाली द्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून देवलमरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या देवलमरी स.गावात गाव फेरी, शिवार फेरी व ग्राम सभा घेऊन पाच वर्षांचे गाव समृद्ध आराखडा तयार करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लक्ष्मण कन्नाके,प्रमुख मार्गदर्शक म्हणून संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण प. स.अहेरी,विस्तार अधिकारी (कृषी) गावडे,सहायक कार्यक्रम अधिकारी नेहरू गोवर्धन, प्रमुख अतिथी ग्राम पंचायत सदस्य सालय्या कंबलवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे होणारे कामांचे माहिती देऊन गाव फेरी व शिवार फेरी घेऊन कामे निवड केले आणि ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गावातील शेतकरी वर्गांना आवश्यक कामे करणे व मजुरी उपलब्ध करून देण्याकरिता पाच वर्षाचे आराखडा तयार करण्यात आले आहे.कामाचे पारदर्शकता आणि पाच वर्षात घेण्यात येणारे कामे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन ग्राम पंचायत अधिकारी धुर्वे प्रास्तविक डोर्लीकर तर आभार प्रदर्शन ग्राम रोजगार सेवक राकेश कुर्री यांनी मानले.यावेळी तांत्रिक साहाय्यक अधिकारी मनोज पडीशालवार, नागेश शेनीगारपू, व्येंकटी कावरे, लिपिक प्रशांत गेडाम,वनीकरण सामाजिक लागवड अधिकारी गणेश अडगोपुलवार,संतोषावर, मानकर,ग्राम पंचायत लिपिक कमलाकर गद्देपाकवार,निलेश गुंडावार रोजगार सेवक सुरेंद्र गर्गम, रवि आत्राम, व्येंकन्ना कोडापे,श्रीनिवास रेपाकवार,बायफ चे अल्का तलांडे व चमू ,स्वच्छ भारत मिशन,घरकुल विभाग,वन विभाग आदी विभागाचे अधिकारी व गावकरी उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अंतर्गत देवलमरी येथे युक्तधारा गाव शिवारफेरी पंचवार्षिक आराखडा तयार कार्यक्रम.

Next Post

गुडुंजूर गावातील जनतेचा विजय! भाकपच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीस मंजुरी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गुडुंजूर गावातील जनतेचा विजय! भाकपच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीस मंजुरी.

गुडुंजूर गावातील जनतेचा विजय! भाकपच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीस मंजुरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In