Saturday, March 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मरगळ झटकुन कामाला लागा,माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कार्यकर्त्यांना लावले कामाला.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 17, 2025
in Uncategorized
0 0
0
मरगळ झटकुन कामाला लागा,माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कार्यकर्त्यांना लावले कामाला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*अहेरी:-* पदवीधर मतदार संघाची निवडणुक होऊ घातली आहे सोबतच स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुका सुध्दा आगामी काळात होणार आहेत.त्यामुळे पुर्ण ताकतीनीशी कामाला लागावे अशी सुचना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व भाजप कार्यकर्त्यांना दिली. पदविधर मतदार संघावर नेहमीच भाजपचा पगडा राहीलेला आहे किंबहुना ती तर भाजपची बलस्थाने आहेत. मागील वेळेस काही छोट्या चुकांमुळे मोठे नुकसान झालेले होते. या खेपेस सर्व ताकतीनिशी कार्यकर्ते काम करतील अशी ग्वाही श्री सुधाकर कोहळेंना राजेसाहेबांनी दिली.

या प्रसंगी श्री सुधाकरजी कोहळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, माजी आमदार मा. देवरावजी होळी, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे इत्यादी मातब्बर मंडळी ऊपस्थित होते.मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष श्री रमेश बारसागडेंनी मित्र पक्षातील वल्गना करणार्‍या नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले.

Previous Post

राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते राजे धर्मराव महाविद्यालयात स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज सभागृह व ग्रीन जिमचे भव्य उद्घाटन.

Next Post

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या — भाकपा व किसान सभाची मागणी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या — भाकपा व किसान सभाची मागणी.

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या — भाकपा व किसान सभाची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In