Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

युवापिढी ग्रामीण भागातून नाट्यकलाकार तयार होऊ शकतात. – बलराम उर्फ भोलू सोमनानी यांचे प्रतिपादन.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 22, 2025
in Uncategorized
0 0
0
युवापिढी ग्रामीण भागातून नाट्यकलाकार तयार होऊ शकतात. –  बलराम उर्फ भोलू सोमनानी यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*गडचिरोली==*

वैरागड : ग्रामीण भागातील गावोगावात सध्या उत्साह निमित्त नाटक, दंडार आणि रेकॉर्डिंग डान्सची रेलचेल चालू झाली आहे. नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी मंडळ लाखो रुपये खर्च करून शहरातून नाट्य कलाकार बोलावून प्रयोग सादर करित असतात.आपल्या गावातच नाट्यकलाकार असून त्यांना रंगभूमीच्या माध्यमातून चालना दिल्यास ग्रामीण भागातून अप्रतिम असे नाट्यकलाकार तयार होऊ शकते. असे प्रतिपादन वैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते बलराम उर्फ भोलू सोमनानी यांनी केले, आहे.
दीपावलीच्या शुभ पर्वावर नवयुवक मित्र मंडळ वैरागड यांच्या सौजन्याने दि. २० ऑक्टोबर रोजी गावातील कलाकारांनी पितांबर लांजेवार यांच्या आवारात तीन अंकी *’पेटव मशाल क्रांतीची’*
नाटकाचे आयोजन सादर करण्यात आले. त्याप्रसंगी उद्दघाटनीय अध्यक्षस्थानावरून भोलू सोमनानी बोलत होते. नाटकाचे उद्दघाटन भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा संगीता पेंदाम, ग्रामपंचायत सदस्य सत्यदास आत्राम, संगीता मेश्राम, दिपाली ढेंगरे, तंटामुक्त अध्यक्ष दिलांबर भानारकर, भंडारेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष बालाजी पोफळी, मच्छी पालन संस्था अध्यक्ष रमेश दुमाने, देलनवाडी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर धाईत, सेवानिवृत्त शिक्षक विजय गुरनुले, पत्रकार दौलत धोटे, ओमप्रकाश मने, रमेश पगाडे, जनार्धन भानारकर, देवेंद्र उईके, प्रलय सहारे, धामराज कावळे, राजेंद्र बावनकर, जनार्धन बावनकर, सावजी धनकर, राजू बावणे, कोविद खरवडे, केशव बावणे, उमाजी सहारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून नवयुवक नाट्य मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राखीव पोलीस दलात नियुक्त झालेले वैरागड येथील पंकज बोडणे व भूषण बावनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील बालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वैभव कुमार, खुशाल पेंदाम, राजेश बावनकर, लीलाधर आकरे, संदीप ठेंगरे, गणराज आकरे, संजय ठेंगरे, सौरभ बावनकर, मयूर ठेंगरे, खुशाल मेहरे, प्रतीक्षा, माधुरी, प्रिया या कलावंतांनी नाट्य प्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच भास्कर बोडणे यांनी तर आभार पत्रकार प्रा. प्रदीप बोडणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी नवयुवक मित्र मंडळ अध्यक्ष अमोल लांजेवार, उपाध्यक्ष मयूर बावनकर, सचिव ईश्वर मेहरे, सहसचिव राकेश बोधनकर, कोषाध्यक्ष हर्षल ढेंगरे, अमोल आकरे, स्टेज मॅनेजर वैभव लांजेवार, दीपक कन्नाके आणि सदस्यांनी सहकार्य केले.

Previous Post

दिवाळी व भाऊबीज तसेच नवंवर्ष्याच्या पर्वावर सामाजिक कार्यकर्त्या सौ, शीतलताई बलराम सोमनानी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा.

Next Post

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार.

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In