Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चामोर्शी तालुक्यातील अरण्यवास बुद्ध विहार,नाला संगम कोठरी येथे वर्षावास समापन सोहळा संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 25, 2025
in Uncategorized
0 0
0
चामोर्शी तालुक्यातील अरण्यवास बुद्ध विहार,नाला संगम कोठरी येथे  वर्षावास समापन सोहळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भर पावसात हजारो नागरीकांची मोठया संख्येनी उपस्थिती.

मधुकर गोंगले उपसंपादक
मो. नं. 9420751809.

*!बुद्ध विहार नालासंगम कोठरी येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे ,भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,यांची सदिच्छा भेट !.*

*दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 गडचिरोली जिल्ह्यातीलचामोर्शी तालुक्यातील “बुद्ध विहार नालासंगम कोठरी” येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्षावास समापन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने या ठिकाणी भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने देशभरातील विविध राज्यातील मान्यवर यांचे आगमन या ठिकाणी झाले होते या ठिकाणी बौद्ध विहार कोठरीच्या वतीने येथील भन्ते भगीरथ जी यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले*

*आलेल्या समस्त उपासक,उपासिका, नागरिक मान्यवर यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे.भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश भाऊ गेडाम. सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ भडके.प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. धर्मेंद्र धाकडे. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई मडावी. राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी.आयु प्रवीण भाऊ मुंजुमकर. विनोद किरमे. शुभंकर चक्रवर्ती. व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते*

Previous Post

अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपीकाचे अतोनात नुकसान.

Next Post

जनसामान्यांच्या मनातील युवानेतृत्व – अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, गडचिरोली.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
जनसामान्यांच्या मनातील युवानेतृत्व – अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, गडचिरोली.

जनसामान्यांच्या मनातील युवानेतृत्व – अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, गडचिरोली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In