गडचिरोली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 लवकरच पार पडणार आहे.या निवडणुकीत जनसामान्यांच्या मनामनात असलेले,कुठलाही राजकीय वारसा नसलेले पण प्रचंड जनाधार लाभलेले, समाजकार्याची नितांत आवड असलेले,उच्चशिक्षित, उदार मनाचे,दमदार नेतृत्वगुणांनी परिपूर्ण आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले अजयभाऊ कंकडालवार हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पदासाठी सर्वार्थाने योग्य आणि सक्षम उमेदवार आहेत.
अजयभाऊ हे प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रशासनाची उत्तम जाण असलेले, आणि *वेलगुर–आलापल्ली* परिसरात प्रचंड मित्रपरिवार व चाहतावर्ग असलेले आपलेच माणूस आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना आपले अनमोल आशीर्वाद देऊन,*वेलगुर–आलापल्ली* तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या जबाबदारीसाठी त्यांच्यावर विश्वास दाखवावा — ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने नम्र विनंती.

