मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*किशोर उसेंडी यांना धानोरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.!*
👉 *येरकड – रांगी जिल्हा परिषद क्षेत्र लढविण्याचा असल्याचे प्रभारी हंसराज उराडे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.!*
*यावेळी जिल्हासचिव प्रकाश बन्सोड, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते.*
*नियुक्ती बाबत हार्दिक अभिनंदन..!*
*-ASP ASP ASP ASP -*
*गडचिरोली*

