माजी जि. पं. अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम,हलगेकर यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक : 18/11/2025 (मंगळवार)
युवा स्टार व्ही.सी. छलेवाडा यांच्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मा. भाग्यश्री ताई आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, गडचिरोली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित युवक-युवती तसेच सर्व खेळाडूंना उत्साहवर्धक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,
“खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, शिस्त आणि संघभावना विकसित होते. ग्रामीण भागातील युवक-युवतींनी खेळातही मोठी प्रगती करून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुढे यावे, हेच आमचे ध्येय आहे.”
तसेच त्यांनी अशा उपक्रमांमुळे गावागावात खेळाची संस्कृती विकसित होते, मैत्रीभाव वाढतो आणि सामाजिक एकजूट अधिक मजबूत होते, असे मत व्यक्त केले.
🏆 पारितोषिक वितरण
प्रथम पारितोषिक — ₹10,000/-
प्रायोजक : मा. प्रभाकर ल. डोंगरे
द्वितीय पारितोषिक — ₹7,000/-
प्रायोजक : मा. प्रभाकर ल. डोंगरे
तृतीय पारितोषिक — ₹5,000/-
प्रायोजक : मा. प्रभाकर ल. डोंगरे
🌟 प्रमुख पाहुणे
प्रभाकर डोंगरे,
पोचाय्या जंगम, किष्टु बोरकर, प्रभाकर जुमडे, सुधाकर सुंधिला,
प्रशांत गुरुणुले, प्रवीण दुर्गे, महेश मुद्दमवार, प्रभाकर जंगम,
विनोद पवार, भाऊराव कुंभारे.
अध्यक्ष : आदित्य अलोन
उपाध्यक्ष : स्वप्नील रामटेके
कोषाध्यक्ष : राजेश झाडे
सचिव : किशोर रत्नंम
अजय वाघाडे, लव रत्नंम, अंकित डोंगरे, मोनू निकोडे, सुमित मोतकुरवार
सुनील रत्नंम, अनिल रत्नंम, राजाराम दुर्गे, स्वामी जंगम,
तिरुपती दुर्गे, विलास नेरला
मनोहर आकुदारी, गौतम माहुलकर, कुश रत्नम, मारोती मुंजमकर, मारोती चापले, सचिन चापले, राजाराम जनगम, सुनिल चापले, बालाजी जनगम, जगदीश झाडे, अरमान मेश्राम, रमेश गोडशेलवार, दिवाकर इरगुलवार, चिरंजीव गोडशेलवार, प्रभाकर इरगुलवार, अरुण रत्नम, नितीन निमगडे, साहिल चांदेकर, राजकुमार चांदेकर, प्रशांत जनगम, अभिषेक चापले, श्रावण मुंजमकर.
गावकरी, तरुण खेळाडू आणि व्हॉलीबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
