मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी
एकलव्य निवासी मूकबधिर विदयालय नागेपल्ली स्थीत अहेरी येथे . बिस्केट केळी सेफ वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. अहेरी विधानसभा अध्यक्ष रियाज भाई शेख. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. जिल्हा सचिव रतन दुर्गे. सल्लागार साई बोम्मावार.सदस्य मनातय्या दुर्गे. सबब्या करपेत.जिल्हा उपाध्यक्ष हमीद खान. तालुका सचिव ऋषीं सुखदेवे.तालुका कोषध्यक्ष रोशन सय्यद.तालुका सचिव सुरेश दुर्गे. सदस्य आफ्रिदी सय्यद. कार्यलया प्रमुख अमोल अलोणे. एड जोती ढोके. तालुका उपाध्यक्ष अन्सार सय्यद. तबरज शेख. आशिफ पठाण.मुबारक शेख. यावेळी उपस्थिती होते.
तसेच अहेरी येथील तालुका आरोग्य अधिकारी किरण वानखेडे यांना शाल त्रिफडं देऊन सत्कार करण्यात आला. कारण अहेरी येथील मुरूमखदान गडअहेरी येथे मागील 20 दिवसा पूर्वी कावीळ चा प्रमाण घाण पाण्यामुळे पसरले होते या वॉर्डात 150 च्या वर प्रत्येक घरात कावीळ ची लागण झाली होती ती डॉक्टर टी एच ओ किरण वानखेडे यांनी आपली टीम लावून 20 दिवसात आटोक्यात आणले असल्याने डा. किरण वानखेडे यांचा आज शाल व त्रिफडं देऊन सत्कार केले तसेच डॉक्टर कन्नामडावी यांचे सुद्धा आज उपजिल्हा रुग्णयात जाऊन सत्कार करण्यात आले. डॉक्टर कंना मडावी हे मागील चोवीस वर्षापासून अहेरी येथे सेवा देत आहे व महिला व बाल रुग्णालय सुद्धा च्या रुग्णालयाचे उदघाटन झाल्या बद्दल सुद्धा सत्कार करण्यात आहे. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते.
तिरुपती मडावी
तालुका अध्यक्ष
अहेरी.

