ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंचा मंगलाताई आत्राम यांच्या प्रमुख उपस्थिती ग्रामसभा आयोजित.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं.9420751809.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम येतील ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक उपस्थित राहून चर्चा केली.
सदर ग्राम सभेत विशेष करून राजाराम येते धान खरेदी केंद्र सुरु करून धान्य या परिसरातील घेण्यात यावी तसेच यासाठी राजाराम येते जागा उपलब्ध असून सर्व सोई सुविधा करण्यास राजाराम, खांदला, तिमरम ग्रामपंचायत सहकार्य करणार असून या हंगामात राजाराम येते धान खरेदी करण्यासाठी ठाराव घेण्यात आली.
यावेळी उपस्थित माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, पेसा अध्यक्ष विनोद सिडाम, आदिवासी विविध सह. कार्य. सचिव गोकुल भट्ट, अध्यक्ष सदू पेंदाम, संचालक अरविंद परकीवार, तुकाराम आलाम,ग्रामपंचायत सदस्य विनायक आलाम, रमेश पोरतेट, सुखदेव आलाम, संजवाली अरगेला, यशोदा आत्राम, त. मु. अध्यक्ष मुता पोरतेट, दिपक अर्का, यशवंत कन्नाके,सूर्यकांत आत्राम, मनोज सिडाम, महेश सिडाम, तिरुपती दुर्गे, सत्यया गड्डामवार, जयराम दुर्गे व नागरिक उपस्थित होते

