Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

देचलीपेठा येथे पोलीस स्टेशन हद्दीत भव्य जनजागरण मेळावा संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 9, 2026
in Uncategorized
0 0
0
देचलीपेठा येथे पोलीस स्टेशन हद्दीत भव्य जनजागरण मेळावा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पोलिस स्टेशन देचलीपेठा येथे आज दिनांक 07/02/2026 रोजी “भव्य जनजागरण मेळावा” चे आयोजन करण्यात आले.
सदर भव्य जनजागरण.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

मेळाव्याचे अध्यक्ष मा. श्री सत्यनारायण मिना CRPF G-09 BN द्वितीय कमांड अधिकारी अहेरी, उद्दघाटक मा.श्री. इलंगु सा. (AC) सिआरपीएफ 09- बटालियन देचलीपेठा, मा.श्री. पोउपनि पवन बंडे सा. प्रभारी अधिकारी उप पोस्टे देचलीपेठा, पोउपनि दिनेश राऊत सा. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.दिवाकर मडावी सरपंच ग्रा.पं. देचली, श्री. शामराव मडावी सरपंच, ग्रा.पं.कोंजेड ,श्री.कैलास वेलादी गावपटेल मुखनपल्ली, विजू वेलादी असली, सागर वेलादी बिराडघाट, अर्जुन पोरतेठ मिट्टीगुडेम हे उपस्थित होते. उप पोस्टे देचलीपेठा हद्दितील मौजा-कोळसापल्ली, देचली ,पेठा, तोडका,कामासुर, मिट्टीगुडम, कोंजेड , बिऱ्हाडघाट, येथील नागरिक तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थी आले होते. प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत छत्रपती श्री शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून जनजागरण मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
सदर जनजागरण मेळाव्याचे सूत्रसंचालन पोउपनि दिनेश राऊत सा.यांनी केले, उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना व प्रशिक्षणा बाबत मार्गदर्शन करुन त्यांचा जास्तीत जास्त फायदा सर्वानी घेण्याचे आवाहन केले.
सदर जनजागरण मेळाव्यामध्ये मागील एक महिण्यापासुन सुरु असलेल्या शिवन कला प्रशिक्षण मध्ये हद्दितील 17 बरोजगार महिलानां प्रशिक्षण देवुन शेवटी 17 शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. तसेच खालील उपयोगी साहित्य वाटप .
1.शिलाई मशिन 17 नग
2. मोठे गंज 02 नग
3. मोठी कडई 02 नग
4. खुर्ची 40 नग, नग,
5. संगणक 02 नग,
6. मोठी वाढणी 04 नाग
इत्यादी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले उप पोस्टे देचलीपेठा हद्दितील मौजा- देचली व पेठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना संगणक 02 नग वाटप करण्यात आले.
तसेच मा.प्रभारी अधिकारी उप पोस्टे देचलीपेठा श्री.पवन बंडे सा.यांनी सर्व मान्यवरांचे तसेच हददीतील सर्व महिला व नागरिकांचे व जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे व शिक्षक वृंद यांचे आभार प्रकट करुन समारोप मार्गदर्शनमध्ये लोकांना बालविवाह मुक्त भारत जनजागृती अभियान विषयी तसेच अवैध धंदे,अंमलपदार्थ सेवन न करण्याचे, अवैध प्रवासी वाहतुक, सायबर गुन्हे विषयी माहिती देवुन बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे कोणीही बालविवाह करणार नाही व जो कोणी करेल त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन ला द्यावी असे मार्गदर्शन करुन विवध योजनांचा लाभ घेण्याचे तसेच व्यसनाधीनता, जादूटोणा, भुतप्रेत या अंधश्रद्धा पासून लांब राहण्याचे व अशा गोष्टींना विरोध करण्याचे आवाहन केले .
सदर भव्य जनजागरण मेळावा मध्ये उप पोस्टे देचलीपेठा हद्दीतील एकूण 100 ते 110 च्या संख्येने माहिला, शाळेतील विद्यार्थी व आदीवासी बांधव उपस्थित होते. उपस्थित सर्वाना नाष्टा व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
सदर जनजागरण मेळावा यशस्वी रित्या व शांततेत पार पाडण्यासाठी उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथील जिल्हा पोलीस चे सर्व अधिकारी व अंमलदार, तसेच सीआरपीएफ चे अधिकारी अंमलदार यांच्या सहकार्याने जनजागरण मेळावा कोणताही अनुचीत प्रकार घडु न देता मोठ्या उत्साहाने शांततेत पार पडले.

Previous Post

देचलीपेठा येथे पोलीस स्टेशन हद्दीत भव्य जनजागरण मेळावा संपन्न.

Next Post

आलापल्ली येथे ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ उत्साहात संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
आलापल्ली येथे ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ उत्साहात संपन्न.

आलापल्ली येथे ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In