Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

काँग्रेस नेते कंकडालवार यांची कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलन मंडपाला भेट व जाहीर पाठिंबा.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 2, 2026
in Uncategorized
0 0
0
काँग्रेस नेते कंकडालवार यांची कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलन मंडपाला भेट व जाहीर पाठिंबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलन मंडपाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंचायत समिती अहेरी कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या कर्मचारी आंदोलनाला अजय कंकडालवार यांनी प्रत्यक्ष भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली.

कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी त्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले.पंचायत समिती अहेरी येथील कर्मचारी वेतनवाढ,प्रलंबित प्रशासकीय प्रश्न, सेवा अटींतील विसंगती,पदोन्नती विषयक अडचणी तसेच इतर न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविली आहे.

Previous Post

समाजसेवेचे ओढ असलेले लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल.

Next Post

उधळूया रंग आनंदाचे, जपूया नाते माणूसकीचे.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
उधळूया रंग आनंदाचे, जपूया नाते माणूसकीचे.

उधळूया रंग आनंदाचे, जपूया नाते माणूसकीचे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In