Monday, March 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

उद्या पासून राहुल गायकवाड यांचे अन्नत्याग आंदोलन 17 मार्चपासून सुरु.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 16, 2026
in Uncategorized
0 0
0
उद्या पासून राहुल गायकवाड यांचे अन्नत्याग आंदोलन 17 मार्चपासून सुरु.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो.9764268694.

शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात तसेच शासनाच्या महसुलाला झालेल्या मोठ्या नुकसानाची चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.

हे आंदोलन दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर सुरू होणार आहे.

या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र पत्रकार संघ आणि महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ यांनी जाहीर समर्थन दिले आहे.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

1. शहरातील वाढत्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून ते हटवण्यात यावे.
2. शहरातील 31 बट्टे जमीन या ठिकाणी बिल्डरने केलेल्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
3. विसापूर जवळील 69 बट्टे जमीन, जी विनोबा भावे यांच्या आंदोलनातून भूमिहीनांना देण्यात आली होती, ती बिल्डरांनी कोट्यवधी रुपयांना विक्री करून शासनाचा मोठा महसूल बुडवला आहे. या प्रकरणाचीही सीआयडी चौकशी करण्यात यावी.
4. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असून, संपूर्ण चौकशी होईपर्यंत पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नयेत.
5. पत्रकार रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात लावलेली आयपीसी कलमे रद्द करून पत्रकार सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी.
6. सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी.
वरील मागण्यांवर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Previous Post

महिला अधिकार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी गठीत.

Next Post

सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे समाजसेविका संगीता ठलाल “ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने” सन्मानित.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे समाजसेविका संगीता ठलाल  “ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने” सन्मानित.

सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे समाजसेविका संगीता ठलाल "ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने" सन्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In