Monday, March 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे समाजसेविका संगीता ठलाल “ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने” सन्मानित.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 16, 2026
in Uncategorized
0 0
0
सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे समाजसेविका संगीता ठलाल  “ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने” सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*कुरखेडा:-* १५ मार्च जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे शिवाजी महाविद्यालय सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन शाखा गडचिरोली शिवाजी महाविद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गोकुळनगर यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्राहक मित्र गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.” या भव्य अशा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अरूण पाटील मुनघाटे तसेच त्यांच्या टिमने केले होते. मूळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, संगीता संतोष ठलाल यांची दैनंदिन साहित्य सेवा सोबतच नि:स्वार्थ सामाजिक कार्य बघून, एवढेच नाही तर मानवी जीवनासाठी तसेच मुक्या पशूंसाठी साहित्य क्षेत्रातील असा एकमेव पहिला संशोधन “ग्रंथ रानभाज्यांच्या जगात” लिहून त्यांनी समाजासाठी फार मोठे समाजजागृतीचे कार्य केले आहेत. हेच त्यांचे समाजासाठी भरीव असलेले योगदानाबद्दल अरूण पाटील मुनघाटे यांनी संगीता ठलाल यांना फोन करून या पुरस्काराबद्दल निवड करण्यात आली असे कळवले होते. भव्य अशा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संगीता ठलाल यांना “ग्राहक मित्र गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय मानाचा पुरस्कार मानल्या गेलेल्या या पुरस्काराबद्दल सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी आपल्या मनोगतातून बोलताना म्हणाल्या की, समाजात असे कितीतरी लोक नि:स्वार्थ भावनेने,कशाचीही अपेक्षा न करता कार्य करत असतात पण,त्यांची दखल घेतली जात नाही. पण,आजही मा.अरूण पाटील मुनघाटे सरांसारखे व्यक्तीमत्व तळागाळातील कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांची दखल घेतात आणि समाजात त्यांची ओळख निर्माण करून देतात.सोबतच “रानभाज्यांच्या जगात” या संशोधन ग्रंथावर सुद्धा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मुख्य आयोजक मा. अरूण पाटील मुनघाटे आणि त्यांच्या संपूर्ण टिमचे आभार मानले. आणि सर्व पुरस्कार विजेत्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. त्या शुभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले प्रविण घाटे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभा पाटील, उद्घाटक माधुरी आटमांडे , रुपचंद फुलझेले,गोंविदराव बानबले,शरद पाटील ब्राह्मणवाडे, अरूण पाटील मुनघाटे,चंद्रशेखर भडांगे, कमलेश तुमसरे सोबतच सभागृहात, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवाजी महाविद्यालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

उद्या पासून राहुल गायकवाड यांचे अन्नत्याग आंदोलन 17 मार्चपासून सुरु.

Next Post

आशा स्वयंसेविका पदांचा आर्थिक व्यवहार करून निवड प्रक्रिया पूर्ण केल्याने भरती प्रकिया तात्काळ रद्द करा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
आशा स्वयंसेविका पदांचा आर्थिक व्यवहार करून निवड प्रक्रिया पूर्ण केल्याने भरती प्रकिया तात्काळ रद्द करा.

आशा स्वयंसेविका पदांचा आर्थिक व्यवहार करून निवड प्रक्रिया पूर्ण केल्याने भरती प्रकिया तात्काळ रद्द करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In