Monday, March 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आशा स्वयंसेविका पदांचा आर्थिक व्यवहार करून निवड प्रक्रिया पूर्ण केल्याने भरती प्रकिया तात्काळ रद्द करा.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 16, 2026
in Uncategorized
0 0
0
आशा स्वयंसेविका पदांचा आर्थिक व्यवहार करून निवड प्रक्रिया पूर्ण केल्याने भरती प्रकिया तात्काळ रद्द करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा अंतर्गत मुक्तापूर येथे

आशा निवड समिती तथा तालुका आरोग्य अधिकारी सिरोंचा यांच्या मार्फत अशा स्वयंसेविका पदभरती दिनांक 12/03/2026 राजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे मुलाखत घेण्यात आली आशा स्वयंसेविका निवळ प्रक्रिया ही कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक व मुलाखतीचे पारदशिक्त न ठेवता सरळ सरळ अंतिम निवड यादी प्रकाशित केली.

मुत्तापूर माल गावातील ललिता भास्कर कुम्मारी यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले असून यांना इयत्ता 10 वी मध्ये केवळ 53% टक्के गुण आहे. परंतु ललिता भास्कर कुम्मारी यांच्यापेक्षा रवली आनंदराव कुम्मारी यांना इयत्ता 10 वी मध्ये 69% टक्के गुण असून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 (पोक्रा) या योजनेत 24/05/2025 पासून 1000 रुपये मानधन वर काम करत असून गाव बैठक घेणे, ग्रामसभा घेणे, गाव नकाशा काढणे, शिवार घेणे, कृषी सहाय्यक अधिकारी यांना मदत करणे असे विविध कामाचे अनुभव सुद्धा आहे परंतु हिचा निवळ अंतिम यादीत नाही.
ललिता भास्कर कुम्मारी यांना आशा स्वयंसेविका अर्ज नमुना सुद्धा भरता आले नाही. शिक्षण आणि इतर शिक्षण यामधील फ रक सुद्धा काढत नाही. शिक्षण आणि इतर शिक्षण या दोन्ही ठिकाणी 10 वी. शिक्षणाचे उल्लेख केलेला आहे.
ललिता भास्कर कुम्मरी यांनी आपले धर्मांतर करून ख्रिचन धर्म स्वीकारले आहे.सर्वोच्च न्यायालयाने 2/11/2024 रोजी धर्मांतर केलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.असे आदेश दिले. त्या संदर्भ घेऊन गावातील लोकांचा समक्ष पोलिस पाटील याचा सहिनीशी तालुका आरोग्य अधिकारी यांना त्यांना अपात्र करावी,असे पत्र सुद्धा देण्यात आले. परंतु तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिरोंचा येथून कोणत्याही प्रकारच्या कार्यवाही करण्यात आलेला दिसत नाही.
आशा स्वयंसेविका पदभरती जाहिरात दिनांक 14/12/2025 रोजी काढलेली जाहिरात नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसा अंतर्गत मुत्तापूर माल रिक्त पद हे मुत्तापूर चेक या गावासाठी काढली आहे. ते चूक फक्त एक ठिकाणी नसून गावाची लोकसंख्या सुद्धा चुकीचे ठाकली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की,इतर गावातील कोणत्याही उमेदवार अर्ज न करता फक्त त्यांच्या कडून अर्थिक घोटाळा केले त्याच उमेदवार अर्ज करावी हा उद्देश आशा निवड समितीची असावी ही सिद्ध होते.

निवळ प्रक्रिया दरम्यान डा. सय्यद सर (बी.सी.एम.) गटप्रवर्तक सोबत मिळून अर्ज केलेल्या उमेदवारांचा आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसत आहे.तसेच आपल्या जवळचा असलेल्या उमेदवारांचा अंतिम निवड यादीत नाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरी निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावे.

तरी ही निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करून उच्चस्तरावरून सखोल चौकशी करून गैरप्रकार केलेल्या आशा निवड समितीवर आर्थिक घोटाळा केल्याने कठोर प्रशासकीय कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंती.
आनंदराव एम. कुम्मारी यांनी पत्रकातून केली आहे.

प्रतिलिपी,
मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना माहितीस सविनय सादर.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहितीस सविनय सादर.
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद गडचिरोली

Previous Post

सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे समाजसेविका संगीता ठलाल “ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने” सन्मानित.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In