मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला परिसरात तेंदुपत्ता संकलन सुरु करण्यात आली आहे.
रोजगार साठी ग्रामीण भागातील एकमेव आर्थिक रोजगार हे तेंदुपता असून यावर्षी या भागात वादळ वारा पाऊस येण्याची दाट शक्यता असून सुद्धा कंत्राटदार यांनी तेंदु हंगामा सुरु केले असल्यामुळे नागरिकांना रोजगार उपलब्ध झाले असून मजुरी रोक स्वरूपात देणार असल्याच्या करारनामा केले आहे.
