पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी….
पुणे / प्रतिनिधी :- पुणे शहरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) व गणेशोत्सव तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पोलिस बांधवांनी उत्तम बंदोबस्त केल्याबद्दल समस्त पोलिस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे मा. राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांच्यावतीने पुणे शहराचे पोलिस आयुक्त (कमिश्नर) अमिताभ गुप्ता यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचे आभार मानण्यात आले.