पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना इनामदार चौक, गंगाधाम,आईमाता रोड, कॅफे के च्या समोरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे अंमली पदार्थ रेकॉर्डवरील आईमाता रोड, कॅफे के च्या समोरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे अंमली पदार्थ रेकॉर्डवरील त्यास ताब्यात घेवुन त्यांची व वाहनाची झडती घेतली असता त्याचे ताब्यात ९०.९०० / रुकिचे ०६ ग्रॅम ०६० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), ४५,०००/- रू किया एक मोबाईल हॅण्डसेट ५,००,०००/- रू किची एक लेकपर्पल रंगाची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही ५०० मोटार कार, द्रवरुप स्वरुपातील ०.५८० मिलीग्रॅम १,०००/- रू किचा एम.डी. हा अंमली पदार्थ, किं.रु.००/- रू चे ०४ इंजेक्शन सिरींज असा एकुण ६,३६,९००/- रुकिंचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.त्यांचेविरुद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१८५/२०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा.. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे – १. श्री गजानन टोम्पे त्यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.