पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १
पुणे :- शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चो कोणीरीला आळा बसावा या करिता मोहीम राबवून करवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेश दिल्याने त्या अनुषंगाने दिनांक १४/१२/२०२२ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि नरेंद्र पाटील व पथक असे खडक पो स्टे कडील गुन्हा रजि नं ३२९/२०२२, भा दं वि कलम ३७९ या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्टाफ मधील **पोना रविंद्र लोखंडे ** यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, नमूद पुण्यातील पाहिजे आरोपी सुरज उर्फ पापा जाधव हा कासेवाडी, पुणे येथे थांबला असलेबाबतची बातमी मिळाल्याने वरील स्टाफने लागलीच सापळा रचून नमुद इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता *सुरज उर्फ पापा रमेश जाधव, वय २२ वर्षे, मुळगाव- भिवरी, ता- पुरंदर जि- पुणे, सध्या रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे* असे सांगितले.
नमूद आरोपीने तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर *खडक पो स्टे गु र क्र ३५९/२०२२ म पो अधिनियम १४२* अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा आज रोजी वर नमूद वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये मा. न्यायालयाकडून ताबा घेऊन अटक करण्यात आली. अटक मुदतीत त्याच्याकडून निवेदन पंचनाम्याने दोन दुचाकी वाहने जप्त करून खालील नमूद पो स्टे कडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) कोंढवा पो. स्टे. गुरनं
९५१/२०२२, भादंवि ३७९
२) कोंढवा पो स्टे गु र नं
११६३/२०२२, भा दं वि कलम
३७९
वरील नमूद आरोपीकडून एकुण *०२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडून किं रु ६०,०००/- च्या एकुण ०२ मो. सा.* जप्त करण्यात आल्या आहेत.
खालील वाहन चोरीच्या एकूण १३ गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी होता*
१) दत्तवाडी पोलिस स्टेशन गुरनं
१४५/२०२२, भादंवि ३७९
२) डेक्कन पो स्टे गु र नं
१४२/२०२२, भा दं वि कलम
३७९
३) शिवाजीनगर पो स्टे गु र नं
१४५/२०२२कलम ३७९
४) खडकी पो स्टे गु र नं
२८९/२०२२, भा दं वि कलम
३७९
५) खडक पो स्टे गु र नं
३२९/२०२२, भा दं वि कलम
३७९
६) फरासखाना पो स्टे गु र नं
२२१/२०२२, भा दं वि कलम
३७९
७) फरासखाना पो स्टे गु र नं
२२२/२०२२, भा दं वि कलम
३७९
८) वानवडी पो स्टे गु र नं
४६५/२०२२, भा दं वि कलम
३७९
९) कोंढवा पो स्टे गु र नं
११०७/२०२२, भा दं वि कलम
३७९
१०) बिबवेवाडी पो स्टे गु र नं
२०१/२०२२, भा दं वि कलम
३७९
११) निगडी पो स्टे (पिंपरी- चिंचवड)
गु र नं ३३८/२०२२, भा दं वि
कलम ३७९
१२) उल्हासनगर मध्यवर्ती पो स्टे
(ठाणे शहर) कडील गु र नं
३२४/२०२२, भा दं वि कलम
३७९
१३) पारगाव पो स्टे (मंचर) गु र नं
२९/२०२२, भा दं वि कलम ३७९
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे, मा. पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (अति. कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र पाटील, श्रेणी पो उप निरी शाहिद शेख, पोहवा बाळू गायकवाड, पोना रविंद्र लोखंडे, गणेश ढगे, चंद्रकांत जाधव व पो शि बनकर यांनी केली आहे.

