पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर
पुणे:- यातील पिडीत मुलीला इन्स्टाग्राम यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट व मेसेजेस पाठवुन ओळख निर्माण केली ओळख झाल्याने तिला गोड बोलून भेटण्यासाठी बोलावुन जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत करून पिडीत मुलीला न कळता तीचे अश्लिल फोटो काढून सदरचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरती व पिडीत मुलीचे काका यांचे वॉट्सअपवरती पाठवुन पिडीत मुलीची बदनामी केल्याने, सदरच्या पिडीत मुलीने तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी नागे संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाजु सितापे हा गिळुन येत नव्हता. तो पोलीसांना गुंगारा देत होता. परंतु पोलीसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषन करून स्वारगेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस जंमलदार फिरोज शेख व शिवा गायकवाड यांनी त्यास सुरडी, ता.जिल्हा उस्मानाबाद येथून जेरबंद केले असून त्याच्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे वय १९ वर्षे रा. चिंचोली सोन अवासा, ता. अवासा, जि.लातुर असे सांगितले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दि. २२/१२/२०१२ रोजी अटक करणेत आलेली आहे.
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अशोक इंदलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर श्री सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, अश्विनी बावचे, पोलीस उप-निरी. श्री. येवले व उपासपथकातील अंगलदार तारु, फिरोज शेख, भरगुडे, गायकवाड, चव्हाण, गोडसे, खँदाङ, अनिस शेख, महामुलकर , सोमा कांबळे यांनी त्याचा शोध घेवुन त्यास अटक केलेली आहे.
स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर
इंन्स्टाग्रामवरून ओळख निर्माण करुन, भेटण्यास बोलावुन जवरदस्तीने बलात्कार करुन, अश्लिल फोटो व्हायरल करणा-या आरोपीस उस्मानाबाद येथुन स्वारगेट पोलीस स्टेशनकडुन अटक
यातील पिडीत मुलीला इन्स्टाग्राम यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट व मेसेजेस पाठवुन ओळख निर्माण केली ओळख झाल्याने तिला गोड बोलून भेटण्यासाठी बोलावुन जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापीत करून पिडीत मुलीला न कळता तीचे अश्लिल फोटो काढून सदरचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरती व पिडीत मुलीचे काका यांचे वॉट्सअपवरती पाठवुन पिडीत मुलीची बदनामी केल्याने, सदरच्या पिडीत मुलीने तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी नामे संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळू सितापे हा गिळुन येत नव्हता. तो पोलीसांना गुंगारा देत होता. परंतु पोलीसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषन करून स्वारगेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमालदर फिरोज शेख व शिवा गायकवाड यांनी त्यास सुरडी, ता.जिल्हा उस्मानाबाद येथून जेरबंद केले असून त्याच्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव संजय ऊर्फ ज्ञानेश्वर बाळु सितापे वय १९ वर्षे रा. चिंचोली सोन अवासा, ता. अवासा, जि.लातुर असे सांगितले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दि. २२/१२/२०१२ रोजी अटक करणेत आलेली आहे.
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अशोक इंदलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर श्री सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे, अश्विनी बावचे, पोलीस उप-निरी. श्री. येवले व उपासपथकातील अंगलदार तारु, फिरोज शेख, भरगुडे, गायकवाड, चव्हाण, गोडसे, खँदाङ, अनिस शेख, महामुलकर , सोमा कांबळे यांनी त्याचा शोध घेवुन त्यास अटक केलेली आहे.

