कळमेश्वर येथे इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स आणि सावनेर येथे फेरो अलॉईज क्लस्टर व्हावे. आमदार डॉ. आशिष देशमुख
मतदार संघात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत. विधानसभेत आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या मागण्या. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश ...
Read more