Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांचे निधन, परळी पर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा हवे होते: माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 1, 2024
in Uncategorized, बीड, मराठवाडा, राजकीय
0 0
0
जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांचे निधन, परळी पर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा हवे होते: माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांना श्रद्धांजली वाहताना माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना

श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड, दि.१:- दैनिक चंपावतीपत्रचे जेष्ठ संपादक नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज (सोमवारी) दुःखद निधन झाले आहे. जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी नामदेवराव क्षीरसागर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. नगर पासून परळीपर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा असायला हवे होते’ अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या जिल्ह्यातील नामांकित वृत्तपत्र दैनिक चंपावतीचे संपादक आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे आदरणीय नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून स्तब्ध आहे. बीड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सामाजिक चळवळ उभारणारे मितभाषी व्यक्तिमत्व असा नामदेवराव क्षीरसागर यांचा नावलौकिक होता. आपल्या जिव्हाळ्याच्या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी त्यांनी उभारलेले जनआंदोलन रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण ठरले होते. आज जिल्ह्यात रेल्वे धावत आहे, लवकरच रेल्वे परळी पर्यंत धावणार आहे, परंतु दादा आपल्यात नाहीत. परळीपर्यंत धावणारी रेल्वे बघण्यासाठी दादा असायला हवे होते. अशा भावना डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Tags: जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांचे निधनबीडमाजी खासदार डॉ. प्रितम मुंडे
Previous Post

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार करणार जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण.

Next Post

आदर्श शाळेत नवागतांचे स्वागत, रौप्य महोत्सव लोगो अनावरण सोहळा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आदर्श शाळेत नवागतांचे स्वागत, रौप्य महोत्सव लोगो अनावरण सोहळा संपन्न.

आदर्श शाळेत नवागतांचे स्वागत, रौप्य महोत्सव लोगो अनावरण सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In