Monday, May 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

इंस्टाग्राम ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक संबंध प्रस्थापित आरोपीला दिल्लीतून अटक.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
April 19, 2025
in गडचिरोली
0 0
0
इंस्टाग्राम ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक संबंध प्रस्थापित आरोपीला दिल्लीतून अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

• २१ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

अहेरी:
इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत युवतीसोबत जबरदस्ती लैंगिक संबंध प्रस्थापित करून अश्लिल फोटो पोस्ट करणाऱ्या आरोपीस अहेरी पोलिसांनी दिल्ली येथून जेरबंद केले असून त्याची 21 एप्रिल पर्यत अहेरी न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

आरोपीचे नाव शाहानवाज मलिक वय 22 वर्षे रा.मेरठ (उत्तरप्रदेश ) असे आहे.
जून 2023 मध्ये इंस्टाग्राम वर युवती व आरोपीची ओळख झाली. काही दिवसानी आरोपी हा सेंट्रींगच्या कामासाठी अहेरी येथे आला. 11 जून 2023 आरोपी व तरुणीची पहिली भेट झाली. त्यानतर आरोपी याने युवतीला जुलै 2023 मध्ये खोलीवर बोलवून तिच्यासोबत तिला जवळ घेवून शारिरीक लैंगिक संबंध प्रस्थापित केले.व तिचे मोबाईल मध्ये फोटो काढले तसेच त्यानंतर अनेकवेळा आरोपीने तरुणीला त्याच्या रूमवर बोलवून मी तुझे फोटो व्हायरल करेल असे म्हणून बरेच वेळेस तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच तिला अनेक वेळा व्हिडिओ कॉल करून तुझे कपडे काढून तुला मला बघायचे आहे असे म्हणुन तिचे व्हिडिओ तयार केले .
तरुणीने आरोपीला माझे मामा माझ्यासाठी मुलगा बघत आहे असे सांगितले असता तुझे कोणासोबतही लग्न होवू देणार नाही असे म्हणून मी तुला मारून टाकेल अशी धमकी देत होता.
फिर्यादी हिने आरोपीला मला लग्नासाठी मुलगा बघायला येणार आहे असे सांगितले असता आरोपीने फिर्यादीचे इंस्टाग्राम व फेसबुकवर फिर्यादीचे कपडे काढलेले व्हिडीओ अपलोड करून फिर्यादीची बदनामी केली .
तरुणीच्या तक्रारी वरून अहेरी पोलिसांनी आरोपीचा माग घेऊन
दिल्ली येथून त्याला ताब्यात घेतले. अहेरी न्यायालयात त्याला हजर केले असता 21 एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात अहेरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार यांनी तपासी अधिकारी म्हणून जलद गतीने काम बघत आहेत.

Previous Post

भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित.

Next Post

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात डेंटिस्ट ची नियुक्ती करा अन्यथा आंदोलन करू.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात डेंटिस्ट ची नियुक्ती करा अन्यथा आंदोलन करू.

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात डेंटिस्ट ची नियुक्ती करा अन्यथा आंदोलन करू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In