राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते ऋतुराज हलगेकर यांनी वेलगूर -आलापल्ली जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रासाठी
युवा वर्गाची पहिली पसंती युवा नेते ऋतुराज हलगेकर साहेब
आपकी बार भाऊजी ऋतुराज हलगेकर
सध्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभेत गेल्या वीस वर्षापासून राजकारणात सक्रिय असून चाणक्य नीतीने राजकारण करणारे युवावर्गांचे लाडके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते ऋतुराज हलगेकर साहेब वेलगूर आलापल्ली जिल्हा परिषदेत प्रतिनिधी करावे अशी कार्यकर्त्यांची मोठी मागणी होत आहे.
या जिल्हा परिषदेमध्ये एक दमदार नेतृत्व अहेरी विधानसभेतून गडचिरोली जिल्ह्यात हवा असल्यामुळे कार्यकर्त्यांची व युवा वर्गांची पहिली पसंती ऋतुराज हलगेकर बनलेले आहेत.
जिल्हा परिषद गडचिरोली येथे बारा तालुक्यातून नागरीकं, नेते, कार्यकर्ते अनेक कामासाठी येत असतात जिल्हा परिषदेमध्ये दुर्गम भागातील नागरिकांचे कामे व्हावे असतील तर एक दमदार नेतृत्व हवा असून जिल्हा परिषदेला आहे याकरिता दमदार नेतृत्व करणारे राजकीय राजकीय धनी हलगेकर साहेबांनी जिल्हा परिषदेच्या नेतृत्व करावा यासाठी वेलकूर आलापल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठी मागणी, होत आहे.

