मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*नगर परिषद निवडणूक -२०२५*
*-:उमेदवाराचा परिचय:-*
*नाव:- प्रा.केश्विनी आशिष* *गोंडाने-लोखंडे*
*पत्ता:- राजर्षी शाहू महाराज* *नगर,देलनवाडी वॉर्ड ब्रम्हपुरी*
*वय:- 32*
*शिक्षण:- M.Sc (Chemistry),*
*B.Ed, LLB Appear*
*प्रभागाचे नाव:- देलनवाडी प्रभाग क्रं.८ (अ) अनु.जाती महिला*
*-:👩🏫शैक्षणिक कार्याचा अनुभव👩💻:-*
*1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे सन 2017 ते 2021 दरम्यान B.Sc ला Chemistry विषय शिकविण्याचा 4 वर्षाचा अनुभव*
*2) नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे सन 2017 ते 2025 दरम्यान इयत्ता 11th & 12th आणि B.Sc ला Chemistry विषय शिकविण्याचा 8 वर्षाचा अनुभव*
*3) सन 2020 ते 2023 दरम्यान इयत्ता 11th & 12th च्या विद्यार्थ्यांची Tuition Classes घेण्याचा 3 वर्षाचा अनुभव*
*4) सन 2012 ते आजतागायत 2025 पर्यंत इयत्ता 1th std ते 10th std च्या विद्यार्थ्यांना सलग 13 वर्षांपासून Tuition Classes च्या माध्यमातून शिकविण्याचा अनुभव*
*👩💼:-सामाजिक कार्याचा अनुभव:-👩💼*
*1) 2021 मध्ये लग्नपत्रिकेच्या माध्यमातून OBC ची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे व OBC चे हक्क अधिकार यावर जनजागृती करणे*
*2) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे*
*3) महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहर आणि ग्रामीण भागात व्याख्यान देणे*
*🤵♀️-:राजकीय कार्याचा अनुभव:-🤵♀️*
*1) सन 2024 मध्ये कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार ”श्री.विजय नामदेवराव वडेट्टीवार” यांच्या प्रचारार्थ “सौ.किरणताई विजय वडेट्टीवार” यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी शहर आणि देलनवाडी प्रभागात प्रचार प्रसाराचे काम*
*2) शहर महिला काँग्रेस कमिटी मध्ये कार्यरत*
*💁♀️-:महिला बचत गट सहभाग:-💁♀️*
*१) अध्यक्ष,प्रेरणा महिला बचत गट देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी (सदस्य संख्या ३० )*
*२) सदस्य,जागृती महिला बचत गट देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी (सदस्य संख्या ४० )*
*4) सदस्य, माई महिला बचत गट देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी (सदस्य संख्या १५० )*
*4) सदस्य, उन्नती महिला बचत गट देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी (सदस्य संख्या ३५)*
*5) सदस्य, सखी महिला बचत गट, ब्रम्हपुरी (सदस्य संख्या ३५)*

