वीज महावितरणचा हलगर्जी कारभार, राजाराम येतील दलित वस्तीत, पावसाळा, हिवाळा, उन्याळ्यात होतोय कमी दाबाचा विजेचा पुरवठा.
दर ५, १०मिनिटांनी वीज तड्यात, मड्यात. कमी दाबाचा पुरवठामुळे नागरिकांना होतोय त्रास. अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांना ...
Read more

